आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : गैरसमज आणि खर्च होईल, कामामध्ये मन लागणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी कुंभ राशीत पाच ग्रह असल्यामुळे प्रत्येक राशीवर याचा अशुभ प्रभाव राहू शकतो. यासोबतच शतभिषा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या अशुभ स्थ्तीतीमुळे कामामध्ये मन लागणार नाही. चिडचिड वाढेल. गैरसमज, वाद आणि नुकसान होऊ शकते. गोचर कुंडलीनुसार काही राशींवर या योगाचा अशुभ प्रभाव कमी राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस...