आज 9 डिसेंबर, मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे. मंगळ ग्रहाचे एक नाव अंगारक असेही आहे. आज मंगळवारी मंगळ योग असल्याने आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी विशेष ठरू शकतो. मंगळ
आपल्या उच्च राशीत म्हणजे मकर राशीत आहे. मकर राशीच्या मंगळावर कन्या राशीतील राहूची दृष्टी पडल्यामुळे अंगारक योग जुळून येत आहे. हा योग कुंडलीत असेल तर याच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्ती रागीट होऊ शकतो. या योगाच्या शुभ प्रभावाने धनलाभ होतो.
या योगाच्या शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना आज व्यर्थ वादाला सामोरे जावे लागू शकते. काही लोकांना आज व्यर्थ खर्च करावा लागेल. या व्यतिरिक्त अंगारक योगाच्या शुभ प्रभावामुळे आज काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या योगाच्या प्रभावाने कर्ज कमी होते आणि अडकेलेला पैसा परत मिळतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच योग तुमच्या राशीसाठी कसा राहील....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)