आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जुळून आले आहेत धनामध्ये वृद्धी करणारे दोन योग, वाचा तुमचे राशिभविष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मंगळवारी भद्रा तिथी आणि द्विपद नक्षत्र(ज्या नक्षत्रांचे दोन पद वेगवेगळ्या राशीत पडतात)चा संयोग जुळून आल्याने द्विपुष्कर नावाचा शुभ योग तयार होत आहे. हा शुभ योग दुपारी २.५५ पासून सुरु होऊन रात्री एक वाजेपर्यंत राहील. या योगामध्ये धनासंबंधी कोणतेही काम केल्यास लाभ होईल. आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे या योगामध्ये कोणतेही शुभ काम केल्यास लाभ होईल. हा योग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विशेष फळ देणारा असेल. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शुभ योगांनी भरलेला आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...