आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्य नक्षत्राचे राशिभविष्य : मंगळ-पुष्यचा हा योग किती शुभ राहील तुमच्यासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पुष्य नक्षत्राचा संयोग संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहील. मंगळवारी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तिरिक्त दिवसभर वृद्धी नावाचा योग राहील. पुष्य योग आणि वृद्धी नावाचा योग सोबत असल्यामुळे सर्व राशिंसाठी हा दिवस शुभ राहील. मंगळवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असल्यामुळे प्रवर्ध नावाचा आणखी एक शुभ योग जुळून आला आहे. हा योग आपल्या नावानुसार शुभ योगामध्ये वृद्धी करेल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या शुभ योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...

हे पण वाचा...

PHOTOS : सूर्यास्ताच्यावेळी करू नये स्त्रीसहवास, कारण की...

मृत्युनंतर किती दिवसानंतर आत्मा पोहोचतो यमलोकात, काय घडते या मार्गात?

कोणत्या गोष्टीचा संकेत आहे अवयवांचे फडकणे, फक्त एका क्लिकवर जाणून घ्या

दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास या 10 मोठ्या आजारातून मुक्त व्हाल