आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळावरचे राशिभविष्य : आज हनुमानाचा दिवस, जाणून घ्या कोणावर राहणार कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारचे प्रमुख देवता हनुमान आहेत. कलीयुगामध्ये हनुमानाच्या भक्तीने सर्व अडचणी दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. हनुमान आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करून अडचणी दूर करतात. ज्या लोकांवर हनुमानाची कृपा असते त्यांचे जीवन सुखी राहते. पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या हनुमानाच्या कृपेने कोणत्या राशीच्या लोकांचा दिवस चांगला राहणार...