आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीबी- महिन्यातून एकदा बाथरुममध्ये करा मिठाचा हा उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरी सुख-समृद्धी आणि शांतता राहावी यासाठी वास्तूच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वास्तूत सांगण्यात आलेले उपाय केल्यास घरी सकारात्मक वातावरण तयार होते. मानसिक शांतता लाभते. घरी वास्तूदोष असेल तर गरीबी आणि मानसिक विकारांसह वैवाहिक जिवनात संकटांचा सामना करावा लागतो. या संकटांपासून वाचण्यासाठी घरातील सर्व भागांसाठी वास्तूत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या वास्तूशी संबंधित काही उपाय. याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल...
१- बाथरुममध्ये एक वाटीभर खडा म्हणजेच साबूत मीठ ठेवले तर घरातील अनेक वास्तू दोष दूर होऊ शकतात. वाटीत ठेवलेले मीठ महिन्यातून एकदा बदलून घ्या. साबूत मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे वातावरण सकारात्मक होते.
२- बाथरुममधील किंवा घरातील एखाद्या नळातून थेंब थेंब पाणी पडत असेल तर ही घटना सामान्य नाही. वास्तूत याला गंभीर दोष सांगण्यात आले आहे. नळातून असे पाणी पडणे बंद करायला हवे.
पुढील स्लाईडवर वाचा, बाथरुमशी संबंधित काही उपाय....
(फोटोंचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)