आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या पुजेत समाविष्ट करा हे 5 फूल, प्रसन्न होईल लक्ष्मी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या पुजेचे विशेष महत्त्व असते. या दिवशी विधीनुसार देवीची पूजा केल्याने देवीची कृपा अवश्य मिळते. जर पूजेमध्ये देवीच्या प्रिय वस्तूंचा समावेश केला तर हे अजूनच शुभ मानले जाते. आज आपण अशाच 5 फुलांविषयी माहिती जाणुन घेणार आहोत, ज्या देवी लक्ष्मीला खुप प्रिय मानल्या जातात. दिवाळीच्या पूजेत या फुलांचा समावेश केला तर देवीची विशेष कृपा मिळते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोण-कोणते आहेत हे 5 फूल...