आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Valentine's Day Specials: Love Life Attached To Know About These Particular Dreams

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅलेंटाइन डे स्पेशल : जाणून घ्या 'लव्ह लाईफ'शी संबंधित या स्वप्नांविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज व्हॅलेंटाइन डे आहे. या दिवसाला प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असेही म्हणतात. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आज आम्ही वाचकांसाठी स्वप्नांशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. अनेकवेळा स्वप्नातून आपल्याला काही संकेत मिळत असतात परंतु ते संकेत समजून घेणे आवश्यक असते. आपल्या विविध प्रश्नांची उत्तरे या संकेतांमध्ये लपलेली असतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, लव्ह लाईफशी सबंधित स्वप्नांचे संकेत...