आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोप्या टिप्स: बेडरुमध्ये कुठे असावे कोणते सामान, सुखी होईल जीवन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेडरुम घरातील सर्वात खास भागांपैकी एक आहे. याच जागेवर अनेक प्रकारची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी राहते. जर तुम्ही ही जागा वास्तु प्रमाणे ठेवली नाही तर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीला बळी पडू शकता. जीवनात आनंद आणि यश मिळवण्यासाठी लक्षात ठेवा बेडरुम संबंधित काही सोप्या वास्तु टिप्स...

1. वास्तु प्रमाणे, चांगली झोप मिळवण्यासाठी झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे असावे.
2. बेडरुममध्ये अभ्यास करण्याची जागा पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे असावी. अभ्यास करताना आपले मुख पूर्व दिशेकडे असले पाहिजे.
3. बेडरुममधील ड्रेसिंग टेबल आणि आरश्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशा सर्वात चांगली मानली जाते.

अशाच काही सोप्या आणि फायदा देणा-या वास्तु टिप्स जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...