आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vastu This Architectural Defects Are Affect Our Life Follow These Tips

जीवनावर परिणाम करतात बेडरुमचे हे वास्तु दोष, वापरा या टिप्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेडरुम आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग असते. अनेक वेळा बेडरुममध्ये वास्तु दोष असल्याने त्याचा वाईट परिणाम आपल्या वैवाहित जीवनावर पडतो. बेडरुम बांधताना आणि त्यानंतर काही खास गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते.

1. बेडरुममध्ये खिडकी अवश्य असावी. सकाळचे सुर्यकिरण बेडरुममध्ये पडल्याने आरोग्य चांगले राहते. कधीही मुख्य द्वाराकडे पाय करुन झोपू नये.
2. पलंगासमोर आरसा असु नये. जर पलंगासमोर आरसा असेल तुम्ही नेहमी त्रस्त असाल.
3. झोपताना डोके दक्षिण दिशेकडे नसावे. जर असे करु शकत नसाल तर पश्चिम दिशेला पलंग ठेवा.
4. पश्चिम आणि दक्षिणेकडे डोके करुन झोपणे खुप सुखदायक असते.
5. मुख्य बेडरुम नैऋत्य दिशेत असली पाहिजे. मुख्य बेडरुममध्ये ज्या घरात घराचा मालक झोपतो.

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या बेडरुम विषयी काही वस्तु...