आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तुनुसार दुकानाचा रंग असल्यास निश्चितच होऊ शकतो फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्र जेवढे विस्तृत आहे तेवढेच फायदेशीर देखील आहे. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय केल्यास व्यवसायात प्रगती, फायदा, लाभ होऊ शकतो. वास्तुनुसार कोणत्या व्यवसायासाठी दुकानात कोणत्या रंगाचा वापर करावा यासंदर्भातील माहिती येथे जाणून घ्या.

1- तुमचे ज्वेलरीचे दुकान असेल तर दुकानाला गुलाबी, पांढरा किंवा आकाशी रंग द्या. या उपायाने लाभ होईल.

2- तुमचा किराणा व्यवसाय असेल तर दुकानाला फिकट गुलाबी किंवा आकाशी तसेच पांढरा रंग देणे शुभ राहील.

इतर व्यवसायाच्या दुकानांना कोणता रंग असावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...