आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिशेला मनीप्लांट ठेवल्यास होऊ शकते नुकसान...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तु शास्त्रामध्ये प्रत्येक झाडासाठी एक विशिष्ट दिशा सांगितलेली आहे. जर योग्य दिशेत झाड लावले तर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. परंतु चुकीच्या दिशने लावलेले झुडूपे फायद्यांऐवजी दुष्परिणाम पोहोचवू शकता. घरात मनीप्लांट लावल्याने धन आणि सुख-समृध्दि वाढू शकते. परंतु चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मनीप्लांटमुळे तुम्हाला पैशाचे नुकसान होऊ शकते.

या दिशेला ठेवलेले मनीप्लाट पोहोचवू शकते नुकसान
मनी प्लांटची सर्वात नकारात्मक दिशा ही ईशान्य मानली जाते. या दिशेत मनी प्लांट लावल्याने धन वृध्दी ऐवजी आर्थिक नुकसान होऊ शकते. या दिशेमध्ये लावलेले मनी प्लांट धनासोबतच घरातील लोकांचे आरोग्य आणि नात्यांवर देखील परिणाम टाकू शकते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनी प्लांट कोणत्या दिशेत ठेवल्याने फायदे होतात...