आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून काढा या 8 वस्तू, वर्षभर टिकून राहील लक्ष्मी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच घरांमध्ये एखादी तुटकी-फुटकी वस्तु असतेच. परंतु तरी देखील ती फेकण्या ऐवजी घराच्या एखाद्या कोप-यात ठेवून दिली जाते. अशा वस्तु फक्त घराची सुंदरताच बिघडवत नाही तर लक्ष्मी देवीला देखील नाराज करतात. जर तुमच्या घरात या 8 वस्तुंपैकी काही सामान असेल तर हे तुमच्या दुःखाचे कारण बनू शकते. कारण ज्या घरात हे सामान असते तेथे लक्ष्मी देवी निवास करत नाही.

1. तुटकी-फुटके भांडे
हे अशुभ प्रभाव देतात. जर अशी भांडी घरात ठेवली तर महालक्ष्मी नाराज होते आणि गरीबी आपल्या घरात प्रवेश करते. तुटकी-फुटकी भांडी घरातील जागा घेरतात ज्यामुळे वास्तु दोष देखील उत्पन्न होतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशा 7 गोष्टींविषयी....
बातम्या आणखी आहेत...