आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे वय असलेल्या तरुणांसाठी अडचण ठरु शकतात या 6 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तु विज्ञानानुसार, तुमच्या आजुबाजूची प्रत्येक वस्तु तुमच्या सवयींवर चांगला वाइट परिणाम करते. जर तुमच्या आजुबाजूची एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर तुमची प्रगती होईल आणि निगेटिव्ह एनर्जी असेल तर तुमच्या आयष्यात अडचणी येतील. हा नियम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी लागु होतो. लग्नाचे वय असलेल्या तरुणांसाठी देखील वास्तुच्या काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. अन्यथा लग्नात अडचणी येऊ शकतात. आज आपण जाणुन घेऊ की, विवाह योग्य तरुणांच्या विवाहात कोणत्या गोष्टींमुळे अडचणी येतात.

1. काळ्या रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाच्या वस्तुंचा वापर कमी केला पाहिजे. हे तुमच्यासाठी अडचणीचे ठरु शकते.
2. अविवाहीत मुलांचे अंथरुन असे ठेवावे की, झोपताना त्याचे पाय उत्तर आणि डोके दक्षिण दिशेला येईल. झोपण्याचा हा नियम पाळलाच पाहिजे.
अन्य चार गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...