आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vastu Tips Keep Bronze Lion In The House, Will These Benefits.

वास्तु टिप्स : घरात ठेवा पीतळाचा सिंह, होतील फायदे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तु शास्त्राप्रमाणे घरात ठेवलेली प्रत्येक वस्तु वास्तुवर आपला प्रभाव टाकते. घरात काही विशेष प्रकारच्या सजावटीचे सामान ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागतो. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा आत्मविश्वास कमी आहे तर घरात पीतळाचा सिंह ठेवावा.

होतील हे फायदे
वास्तु शास्त्राप्रमाणे, घरात पितळाचा सिंग ठेवल्याने तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास आणि जोश येतो. ज्या परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास कमी होतो त्यावेळी तुम्ही जास्त शक्तीशाली होतात. आपल्या घराच्या उत्तर-पूर्व क्षेत्रात पीतळाचा सिंह ठेवावा. काही वेळातच तुमच्या व्यक्तीमत्त्वात झालेले सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील. सिंहाचे तोंड भवन केंद्राकडे असावे हे लक्षात ठेवा.

बिझनेसमध्ये कोणता फायदा होतो हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...