आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायदाच नाही तर नुकसानसुध्दा करते मनी प्लांट, लक्षात ठेवा या गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तु शास्त्रामध्ये प्रत्येक झाडासाठी एक विशिष्ट दिशा सांगितलेली आहे. जर योग्य दिशेत झाड लावले तर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. परंतु चुकीच्या दिशने लावलेले झुडूपे फायद्यांऐवजी दुष्परिणाम पोहोचवू शकतात. घरात मनीप्लांट लावल्याने धन आणि सुख-समृध्दि वाढू शकते. परंतु चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मनीप्लांटमुळे तुम्हाला पैशाचे नुकसान होऊ शकते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनी प्लांटसंबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टी...