आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vastu Tips To Avoid Fight Between Father And Son

पिता-पुत्रातील दुरावा कमी करु शकतात वास्तुच्या या 7 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुसंबंधीत गोष्टी लक्षात घेऊन आपल्या सर्वच समस्या दूर केल्या जाऊ शकतात. मग त्या वयक्तिक जीवनातील असो किंवा प्रोफेशनल जीवनासंबंधीत, यासोबतच नात्यांमधील अडचणीसुध्दा वास्तु टिप्सने दूर केल्या जाऊ शकतात. तुमच्या घरात जर रोज भांडणे होत असतील. पिता-पुत्रामध्ये वाद होत असतील काही वास्तू टिप्स लक्षात घेणे गरजेचे आहे.

1. घराची ईशान्य दिशा खंडित झाल्यामुळे पिता-पुत्रामध्ये सतत भांडणे होत असतात. यामुळे घरातील ईशान्य दिशा नेहमी चांगली ठेवावी.

2. ईशान्य दिशेला स्टोर रुम किंवा सामान एकावर एक ठेवले असेल तर पिता-पुत्राच्या संबंधांमध्ये अडचणी येतात. यामुळे घराच्या ईशान्य दिशेला स्टोररुम बनवू नये.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वास्तू संबंधीत 5 महत्त्वाच्या गोष्टी...