आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO- शनिदेवाला प्रसन्न करण्‍यासाठी प्रत्येक शनिवारी हे उपाय!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिदेव आणि श्रीराम भक्त हनुमानाची शनिवारी पूजा केली जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्‍यासाठी ज्योतिषशास्त्रात विशिष्ट्य उपाय सांगितले आहे. प्रत्येक शनिवारी हे उपाय केल्यास व्यक्त‍िची शनिच्या कोपातून सूटका होते. त्याच्यामागे शनिची वक्रदृष्टी नाहीसी होते.

हनुमानाची आराधना केल्यासही शनिचा कोप नाहीसा होतो, असे सांगितले जाते. यामुळे बहुतांश लोक शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जातात. हनुमानाची पूजा करतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून VIDEO मध्ये पाहा, शनिदेवाला प्रसन्न करण्‍यासाठी कोणते केले जातात उपाय...