आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्योतिष : नावाच्या पहिल्या अक्षरानुसार करा हे उपाय, दूर होईल प्रत्येक बाधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (11 ऑक्टोबर, मंगळवार) विजयादशमी म्हणजे दसरा सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने श्रीरामाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाची राशीनुसार पूजा केल्यास ते भक्तावर लवकर प्रसन्न होतात आणि त्याचे सर्व कष्ट दूर करतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीरामाला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...