आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Want Happy Marriage Life In Navratri Do These 5 Surefire Measures.

सुखी दाम्पत्य जीवनासाठी नवरात्रीमध्ये करा हे 5 अचूक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नी एका गाडीचे दोन चाकं असतात. म्हणजेच ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. असे असूनही पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. अनेकदा हे वाद विकोपाला जातात आणि काहीतरी अनर्थ गोष्ट घडते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही सोपे उपाय केल्यास दाम्पत्य जीवनातील या अडचणी दूर होऊ शकतात.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...