आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Do These Works In Daily Life For Blessings Of Laxmi

6 काम, ज्यामुळे घरावर सदैव राहते लक्ष्मीची कृपा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी शास्त्रांमध्ये अनेक नियम आणि परंपरा सांगितल्या आहेत. या नियम आणि परंपरांचे पालन केल्यानंतर पुण्यासोबतच धन-संपत्ती प्राप्त होते. भाग्यासंबंधीत अडचणी दूर होऊ शकतात. येथे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 6 उपाय सांगितले आहेत...

विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:।
असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।।

या श्लोकमद्ये 6 कामे सांगण्यात आली आहेत. ज्यामुळे पुण्य लाभासोबतच आरोग्या लाभ होतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुण्य प्राप्त करुन देणा-या कामांविषयी सविस्तर माहिती...