आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्या वेळी करू नये साफ-सफाई, कारण की...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश घरामध्ये आजही रात्रीच्या वेळी साफ-सफाई, स्वच्छता न करण्याची प्रथा आहे. या प्रथेमागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही तथ्य सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, रात्रीच्या वेळी घरामध्ये का करू नये साफ-सफाई...

रात्रीच्या वेळी कचरा घराबाहेर फेकणे असेते अशुभ -
घरामध्ये धूळ-माती, कचरा असणे आरोग्यासाठी हानिकारक असते, तसेच कुटुंबासाठी अशुभ मानले जाते. घराच्या स्वच्छतेने आपले मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहते. घरामध्ये घाण असेल तर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कचरा घराबाहेर फेकणे अपशकून मानले जाते. याच कारणामुळे रात्रीच्या वेळी साफ-सफाई वर्ज्य सांगण्यात आली आहे.

पुढे वाचा, सकाळी साफ-सफाई स्वच्छता करण्याचे फायदे...
बातम्या आणखी आहेत...