आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Not Start New Works On These Days According To Astrology

या दिवसांमध्ये नवीन कार्याची सुरुवात केल्यास प्राप्त होत नाही लक्ष्मी कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी शुभ मुहूर्त किंवा विशेष ग्रहस्थिती पहिली जाते. विशेष ग्रह स्थितीमध्ये काही तिथींचे अशुभ प्रभाव पडतात असे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. यामुळे या तिथींना कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये. या वर्जित तिथीमध्ये कार्याची सुरुवात केल्यास त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता कमी राहते. लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. लक्ष्मीची कृपा नसेल तर आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, कोणत्या दिवसांमध्ये नवीन कार्याची सुरुवात करू नये...

कोणत्याही महिन्यातील द्वादशी तिथी रविवारी, एकादशी तिथी सोमवारी, दशमी तिथी मंगळवारी, तृतीया तिथी बुधवारी, षष्टी तिथी गुरुवारी द्वितीया तिथी शुक्रवारी आणि सप्तमी तिथी शनिवारी असेल तर या योगामध्ये शुभ कार्याची सुरुवात करू नये.

पुढे जाणून घ्या, या योगामध्ये शुभ कार्य सुरूच करावयाचे असल्यास कोणता उपाय करावा...