आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन नोकरी केव्हा सुरु करावी, हे आहेत खास कामांसाठी शुभ दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व खास कामे करण्यासाठी वेगवेगळे दिवस सांगण्यात आले आहेत. योग्य दिवशी केलेल्या कामाचे शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. एखादे महत्त्वाचे काम चुकीच्या दिवशी सुरु करण्यात आले तर विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. उज्जैनचे आचार्य प्रणयन एम. पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणते काम करणे शुभ मानले जाते...

रविवारी करावीत ही कामे -
औषध घेण्यास सुरु करू शकता, प्रवास, वाहन, नोकरी, पशु खरेदी, यज्ञ पूजन, अस्त्र-शस्त्र-वस्त्र खरेदी, धातूची खरेदी, वाद-विवादासाठी सल्ला घेणे शुभ ठरते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर सहा दिवशी कोणते काम करावे...
बातम्या आणखी आहेत...