आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या, कुंडलीतील बुध ग्रहाचा तुमच्या राशीवरील प्रभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीतील सर्व नऊ ग्रह वेगवेगळ्या राशीत आपला प्रभाव वेगवेगळ्या स्वरुपात दाखवतात. भविष्यात काय घडणार आहे, यासाठी बुध ग्रहाच्या स्थितीवर लक्ष देणे आवश्यक आहे. बुध ग्रहाला पैसा, व्यवसाय, बुद्धी,आणि वाणीचा ग्रह मानले गेले आहे.

जाणून घ्या तुमच्या राशीत बुध ग्रहाचा प्रभाव कसा असेल...