आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही लोकांसाठी लकी आहे बुधवार; कोणाला काय फायदा होणार, जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारचा सूर्योदय अमृत योगामध्ये होईल. यासोबतच सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे सौभाग्य नावाचा आणखी एक शुभ योग दिवसभर राहील. याच्या प्रभावाने काही लोकांची ठरवलेली कामे पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. मंगळ-चंद्राच्या स्थितीमुळे जुळून येत असलेल्या लक्ष्मी योगामुळे काही लोकांना अचानक धनलाभ होईल. मोठे व्यवहार पूर्ण होतील. आज केलेल्या गुंतवणुकीचा भविष्यात फायदा होईल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी किती चांगला राहील दिवस...
बातम्या आणखी आहेत...