आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : 2 अशुभ योग, खर्च वाढेल, वादामध्येसुद्धा अडकू शकता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी आद्रा नक्षत्र असल्यामुळे मुसळ नावाचा योग जुळून येत आहे. सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे अतिगंड योगाचा प्रभावही जवळपास सर्व राशींवर राहील. या दोन अशुभ योगाच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात तसेच खर्चही वाढेल. ठरवलेली कामे न झाल्यामुळे काही लोकांना मूड खराब राहील आणि कामामध्ये मन लागणार नाही. इतर ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीमुळे काही राशीच्या लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी राहील. पुढील स्लाईडसवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ राहील बुधवार...