आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : धनलाभ आणि फायदा होईल, नोकरी आणि बिझनेसमध्ये राहाल लकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. घनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे मित्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे सुकर्म नावाचे शुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीत फायदा होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. अडकलेला पैसा मिळेल. लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. मिथुन, तूळ मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर या शुभ योगाचा प्रभाव कमी राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...