आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 अशुभ योग तरीही 12 पैकी 7 राशीच्या लोकासांठी खास आहे बुधवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी शूल आणि काळदंड नावाचे 2 अशुभ योग जुळून येत असले तरी 12 पैकी 7 राशीच्या लोकासांठी आजचा दिवस खास राहील. गुरु आणि चंद्राच्या जोडीमुळे जुळून येत असलेल्या राजयोगामुळे असे होत आहे. या राजयोगाच्या प्रभावाने नोकरी, बिझनेस, लव्ह लाईफ, उत्पन्न, आरोग्य इ. गोष्टींमध्ये दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर वाचा, दिवसभरात केव्हा-काय घडणार तुमच्यासोबत...
बातम्या आणखी आहेत...