बुधवारी चित्रा नक्षत्र असल्यामुळे काळदंड नावाचा योग जुळून येत आहे. तूळ राशीतील चंद्र आणि मिथुन राशीतील सूर्य यांच्या श्तितिमुए परिघ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे काही लोकांना आर्थिक व्यवहारामध्ये नुकसान सहन करावे लागू शकते. सर्व राशीच्या लोकांवर या योगाचा प्रभाव राहील. राशीनुसार काही लोकांना विविध अडचणींना एकाचे वेळेस सामोरे जावे लागू शकते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, राशीनुसार तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...