आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी योग : प्रॉपर्टी, नोकरी आणि बिझनेसमध्ये लकी राहतील हे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्र आणि मंगळ समोरासमोर असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. याचा फायदा मिथुन, सिंह, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना होईल. याच्या प्रभावाने नोकरी करणाऱ्या लोकांनी वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेसमध्ये अडकलेला पैसा मिळेल. तणाव नष्ट होईल आणि अडचणीतील लोकांना मार्ग सापडेल. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस....
बातम्या आणखी आहेत...