आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुधवार : सूर्य बदलणार रास, असा राहील 12 राशींवर प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (17 ऑगस्ट, बुधवार) श्रावण मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज श्रवण नक्षत्र असल्यामुळे छत्र नावाचा शुभ योग दिवसभर राहील. पौर्णिमा व्रत करण्यासाठीसुद्धा ही तिथी श्रेष्ठ आहे. आज सकाळी 8 वाजून 29 मिनिटांनी सूर्य राशी परिवर्तन करून कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्याचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ राहील तर काही राशींवर याचा उलट प्रभाव पडेल.
तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...