आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

बुधवार - वाचा, तूळ राशीतील चंद्राचा प्रभाव आज कसा राहील तुमच्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज तूळ राशीतील चंद्र अशुभ योग तयार करत आहे. चंद्र आज दिवसभर चित्रा नक्षत्रामध्ये राहील. मंगळवारी हे नक्षत्र असल्यामुळे कालदंड नावाचा अशुभ योग जुळून येतो. या अशुभ योगाच्या प्रभावाने मानसिक तणाव, वाद आणि अपघाताचे योग जुळून येतात. सिंह राशीवर शनीची वक्र दृष्टी राहते, तसेच मंगळाची अष्टम दृष्टी या राशीवर पडत आहे.
या व्यतिरिक्त वृषभ, कन्या आणि कर्क राशीच्या लोकांसाठीही आजचा दिवस अडचणींचा राहू शकतो. या राशीच्या लोकांनी आज सावध राहावे कारण चंद्राची स्थिती या राशींसाठी ठीक नाही. या राशीच्या लोकांनी कोणतेही काम विचारपूर्वक करावे. इतर ग्रहांची स्थितीसुद्धा आज इतर राशींसाठी शुभ-अशुभ दोन्ही प्रकारचे फळ देणारी राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)