आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 राशीच्या फेव्हरमध्ये ग्रह-तारे, विविध कामामध्ये लकी राहतील हे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याचं प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अचानक धनलाभ होईल. मोठे लोक यांच्या कामावर इम्प्रेस होतील. ज्यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा शुभ योग कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...