आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Ashubh Yog And Planets Position

बुधवार : आजच्या दोन अशुभ योगांचा कोणत्या राशीवर कसा राहील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्राच्या स्थितीमुळे आज दोन अशुभ योग जुळून्न येत आहेत. आज सकाळी 10 वाजेपर्यंत चंद्र हस्त नक्षत्रामध्ये असल्यामुळे शुभ योग राहील परंतु 10 वाजल्यानंतर अशुभ योग सुरु होईल. सकाळी जवळपास 10 वाजल्यानंतर चंद्र चित्रा नक्षत्रामध्ये गेल्यामुळे कालदंड नावाचा अशुभ योग जुळून येईल.

या व्यतिरिक्त आज कन्या राशीमध्ये राहूसोबत चंद्र असल्यामुळे ग्रहण नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत आहे. या दोन्ही अशुभ योगांचा प्रभाव दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावामुळे धनहानी आणि अडचणी निर्माण होऊ शकतात. ग्रहण योगामुळे मानसिक तणाव आणि मानसिक भीती राहते. कालदंड नावाच्या अशुभ योगामुळे थकवा आणि व्यर्थ चिडचिड निर्माण होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)