आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 शुभ योगाने दिवसाची सुरुवात, वाचा तुमच्यासाठी कसा राहील बुधवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी श्रीवत्स आणि सिद्धी योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी सहा राशीच्या लोकासांठी दिवस खास राहील. या सहा राशीच्या बिझनेस करणाऱ्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचे मोठे आणि महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण होईल. नशिबाच्या बाबतीतही काही लोक लकी राहतील. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांनी बुधवारी सांभाळून राहणेच हिताचे ठरेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
बातम्या आणखी आहेत...