आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुधवार : प्रॉपर्टी, पैसा आणि लव्ह लाईफमध्ये लकी राहतील या 4 राशीचे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, कर्क, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना अडकलेला पैसा परत मिळेल. प्रॉपर्टी संबंधित गुंतवणूक आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. या राशीच्या नोकरदार लोकांना कामामध्ये यश प्राप्त होईल. लव्ह लाईफच्या बाबतीत ग्रह-तारे साथ देतील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकासांठी दिवस शुभ राहील. अशाप्रकारे दिवस काही राशींसाठी शुभ तर काहीसांठी संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...