आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी आणि बिझनेसमध्ये 8 राशीच्या लोकांसाठी लकी ठरू शकतो बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी भरणी नक्षत्र असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. नोकरदार लोकांचा परफॉर्मन्स चांगला राहील. हे लोक आपल्या कामाने वरिष्ठांना प्रभावित करू शकतील. इंटरनेट, जाहिरात, शेअर बाजार, कमोडिटी आणि खेळ क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेष खास राहील. या व्यतिरिक इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमच्या राशीचे संपूर्ण राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...