आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी अश्विनी नक्षत्र : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग तयार होत आहे. ज्या राशींसाठी चंद्राची स्थिती अशुभ आहे त्यांच्यासाठी दिवस अडचणींचा राहील. या अशुभ योगाच्या प्रभावाने वाद, धनहानी, अपघात होण्याची शक्यता आहे. अडचणीतील लोकांचा त्रास आणखी वाढू शकतो. 12 पैकी पाच राशीच्या लोकांनी आज सांभाळून रहावे, इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळं देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
बातम्या आणखी आहेत...