आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह राशीमध्ये 4 ग्रह : जाणून घ्या, कोणासाठी चांगला नाही बुधवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंह राशीमध्ये बुध, गुरु आणि शुक्र ग्रह राहू-केतूने पीडित आहेत. 12 मधील 7 राशींवर याचा अशुभ प्रभाव पडेल. यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान, धनहानी होऊ शकते. जवळच्या लोकांसोबत वाद होऊ शकतात. यामुळे बुधवारी जवळपास सर्व राशीच्या लोकांनी सावध राहावे. दिवस संमिश्र फळ देणारा ठरू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशींसाठी कसा राहील बुधवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...