आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 मे : गुंतवणूक, मोठे आणि खास काम करू नये, जाणून घ्या का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी 3 अशुभ योग (विषकुंभ, लुम्बक आणि उत्पात) जुळून येत असल्यामुळे दिवस ठीक नाही. हे अशुभ योग कामामध्ये अडथळे निर्माण करतात. यामुळे अचानक नुकसान होते. काही लोक वर्क प्लेसवर चुकीचे निर्णय घेऊ शकतात. वाद्सुद्धा होऊ शकतो. या योगामध्ये कोणतेही मोठे आणि खास काम सुरु करू नये. दिवस शांततेत व्यतीत करा. काहीही नवीन करण्याचा विचार करू नका. अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. तुमच्या राशीसाठी आजचा दिवस करा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...