आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday 6 April 2016 Daily Horoscope In Marathi

बुधवार : पैसा मिळेल, नशीब देईल साथ परंतु काहीजण होतील उदास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारच्या ग्रह स्थितीचा शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे पडेल प्रभाव. मीन राशीमध्ये सूर्य चंद्रासोबत असल्यामुळे ब्रह्म नावाचा योग जुळून येत आहे. यामुळे धनलाभ होईल आणि नशिबाची साथ मिळेल. शुक्र-चंद्राच्या जोडीमुळे काही लोकांचा दिवस चांगला राहील तर काही लोकांचा व्यर्थ खर्च वाढेल. बुधवारी उत्तराभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे लुम्बक नावाचा योग जुळून येत आहे. यामुळे काही लोकांचा मूड ऑफ राहू शकतो. अशप्रके संमिश्र फळ देणारा आजचा दिवस राहू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील...