आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : ग्रहण आणि वज्र योग, या 6 राशींवर राहील अशुभ प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, वृषभ, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांसाठी बुधवार ठीक राहणार नाही. नोकरदार लोकांचे कामात मन लागणार नाही. व्यर्थ खर्च वाढेल आणि वादामध्ये अडकू शकतात. बिझनेसमध्ये धनहानीचे योग आहेत. या अशुभ योगाच्या प्रभावाने लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. एखाद्या महत्त्वाच्या कामामुळे दिवसभर टेन्शन राहील.

पुढील स्लाईड्सवर वाचा संपूर्ण राशीफळ आणि जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...