आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृश्चिक, धनु, मकरला धनलाभ होईल, वृष, तूळ, मीन राशीच्या लोकांनी राहावे सावध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे धाता नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांना धनलाभ होईल. यासोबतच मेष, कर्क, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांनाही फायदा होईल. वृषभ, मिथुन, तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर ग्रहांचा शुभ प्रभाव कमी आणि अशुभ प्रभाव राहील. अशाप्रकारे बुधवारचे ग्रहतारे 12 मधील 7 राशींच्या फेव्हरमध्ये राहतील. इतर राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमचे शुभ-अशुभ फळ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...