आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 शुभ आणि 1 अशुभ योग : या 6 राशीच्या लोकांसाठी खास राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 मार्च, बुधवारी 1 शुभ आणि 1 अशुभ योग जुळून येत असल्यामुळे तीन राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. या व्यतिरिक्त तीन राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा तर शिल्लक सहा राशीच्या लोकासांठी दिवस खास राहील. या सहा राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहरात लाभ होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आरोग्य ठीक राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बुधवारचा दिवस तुमच्यासाठी आणखी काय-काय घेऊन आला आहे...
बातम्या आणखी आहेत...