ऑगस्ट महिन्यातील या गुरुवारी चंद्र चित्रा आणि स्वाती दोन्ही नक्षत्रांमध्ये असेल. त्यामुळे एकाच दिवशी दोन शुभ योग तयार होणार आहेत. नक्षत्र आणि वाराच्या संयोगामुळे हे शुभ योग तयार होत आहेत. सूर्योदयापासून दुपारी जवळपास 1 वाजेपर्यंत चित्रा नक्षत्र असल्याने चर नावाचा शुभ योग तयार होत आहे. त्यानंतर स्वाती नक्षत्रामध्ये चंद्रमा असल्याने स्थिर नावाचा एक चांगला योग सुरू होईल. हा योग शुक्रवारी सूर्योदयापूर्वीपर्यंच असेल.
त्याशिवाय गुरुवारी मंगळाची चौथी दृष्टी तुळ राशीतील चंद्रावर आहे. या ग्रह स्थितीमुळे लक्ष्मी योग तयार होत आहे. हा धनदायी योग पूर्ण दिवसभर असेल. त्याच्या प्रभावामुळे अनेक लोकांना फायदा होऊ शकतो. राशीनुसार काही लोकांना कमी तर काही लोकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो. गुरुवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुले शुक्ल नावाचा एक आणखी शुभ योग तयार होत आहे. हे योग सर्व 12 राशींवर प्रभाव टाकतील. जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी कसा असेल गुरुवार.
गुरुवारची ग्रहस्थिति...
सूर्य- सिंह
चंद्र- तुळ
मंगळ- कर्क
बुध- सिंह
गुरू- सिंह
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या 12 राशींचे सविस्तर राशीफळ...