आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Astrological Prediction About Zodiacs And Planets Position

राशिभविष्य : वाचा कोणत्या राशीसाठी कसा असेल सप्टेंबरचा अखेरचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्याच्या अखेरच्या दिवशी अश्विनी नक्षत्र असल्याने अनेकांसाठी हा दिवस चांगला असणार आहे. त्याशिवाय चंद्रावर गुरूची नववी दृष्टी राहणार असल्याने त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे काही जणांसाठी धन लाभ आणि प्रसन्नता असलेला दिवस असेल. 12 पैकी 8 राशींसाठी बुधवार चांगला राहील. बुधवारचा स्वामी बुधही वक्र आहे. त्यामुळे काही जणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. काही जण अखेरच्या क्षणी चुकीचा निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळे नुकसानही होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टीने काही जणांसाठी चांगला दिवस असेल. व्यवसायामध्ये मोठे फायदे होते. तसेच ओळखी वाढतील.

बुधवारची ग्रह स्थिती
सूर्य- कन्या राशीत
चंद्र - मेष राशीत
मंगळ - सिंह राशीत
बुध- कन्या राशीत
गुरी- सिंह राशीत
शुक्र- कर्क राशीत
शनी- वृश्चिक राशीत
राहू- कन्या राशीत
केतू- मीन राशीत

पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 राशींचे सविस्तर राशीफळ