बुधवार : चंद्रासोबत सूर्यही बदलत आहे रास, तुमच्यावर राहील असा प्रभाव
8 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
आज चंद्र मिथुन राशीतून निघून स्वतःच्या मीन राशीत आला आहे. १४ जानेवारीपासून मकर राशीत असलेला सूर्य आज कुंभ राशीत राहील. सूर्य आणि चंद्राच्या चालीमुळे आयुष्यमान नावाचा शुभ योग आज तयार होत आहे. जाणून घ्या आजच्या योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...