आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या,शनि-मंगळच्या युतीने कोणत्या राशीत तयार झाला आहे अशुभ योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनि आणि मंगळ तूळ राशीमध्ये वक्री चालीने चालत आहेत. या दोन्ही पाप ग्रहांचा प्रभाव ठीक समोर असलेल्या मेष राशीतील चंद्रावर पडत आहे. मेष राशीमध्ये केतुसोबत चंद्र असल्यामुळे ग्रहण योग तयार होत असून सोबतच शनीची पूर्ण दृष्टी चंद्रावर असल्यामुळे विष योगही तयार झाला आहे. काही राशींवर या ग्रहस्थितीचा अशुभ प्रभाव राहील.


बुधवारी चंद्र अश्विनी नक्षत्रामध्ये असल्यामुळे मृत्यू नामक अशुभ योग तयार होत आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या आजच दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील..