आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशीफळ : जाणून घ्या, कुंभ-वृश्चिसह कोणत्या राशींसाठी शुभ आहे बुधवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभ आणि वृश्चिक राशींसाठी बुधवारची ग्रहस्थिती चांगली आहे. बुधवारी चंद्र आणि सूर्याच्या स्थितीमुळे साध्य नावाचा शुभ योग दिवसभर असणार आहे. या शुभ योगाच्या प्रभावामुळे ज्यांच्यासाठी चंद्राची स्थिती चांगली आहे, त्यांची ठरवलेली कामे पूर्ण होतील. बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नका. कारण बुधवारी दिलेले पैसे परत मिळवण्यात फार त्रास सहन करावा लागतो.

बुधवारी चंद्र दिवसभर ज्येष्ठा नक्षत्रामध्ये असेल. या नक्षत्रामुळे ध्वांश नावाचा योग राहील. हा योग पूर्ण झालेली कामेही खराब करू शकतो. ज्यांच्यासाठी चंद्राची स्थिती योग्य नाही, त्यांच्यावर याचा परिणाम होईल. ध्वांक्ष योगामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. आपसांत वाद आणि तणावही निर्माण होऊ शकतो. जवळच्या लोकांबरोबरही वाद होऊ शकतो.

बुधवारची ग्रहस्थिती
सूर्य - वृषभ
चंद्र - वृश्चिक
मंगळ - वृषभ
बुध - वृषभ
गुरू - कर्क
शुक्र - कर्क
शनि - वृश्चिक
राहू - कन्या
केतू - मीन

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, 12 राशींचे राशीभविष्य...